Swami vivekananda biography in marathi recipe
नमस्कार मित्रांनो! या लेखात आपण स्वामी विवेकानंद माहिती मराठी मध्ये (Swami Vivekanand Information in Marathi) पाहणार आहोत. १८९३ साली अमेरिकेतील शिकागो येथे संपन्न झालेल्या धर्मसभेत “माझ्या बंधू आणि भगिनींनो” असं म्हणत भाषणाची सुरुवात करून संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दणाणून सोडणारे स्वामी विवेकानंद हे नाव आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहे. १९व्या शतकाच्या अखेरीस त्यांनी हिंदू धर्माचे महत्त्व जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्याचे कार्य केले. ते प्रभावशाली तत्त्वज्ञ तसेच समाज सुधारक सुद्धा होते.
भारतामधील हिंदू सुधारणा चळवळीमध्ये त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण मानले जाते. त्यांनी हिंदू धर्म किती श्रेष्ठ आहे, हे केवल आपल्या वाणीतून सांगितले नाही, तर आपल्या कृतीतून सुद्धा लोकांना हिंदू धर्माचे महत्त्व पटवून दिले. स्वामी रामकृष्ण परमहंस यांचे विवेकानंद प्रिय शिष्य होते. हिंदू धर्मामध्ये गुरु-शिष्य परंपरेला अनन्य साधारण महत्त्व आहे. जेव्हा-जेव्हा रामकृष्ण परमहंस हे नाव घेतले जाते, तेव्हा-तेव्हा स्वामी विवेकानंद हे नाव प्रकर्षाने घेतले जाते.
१९व्या शतकात भारतामध्ये होऊन गेलेल् Swami vivekananda biography in marathi recipe video.